
EP 68 - Motivation Vs Actions
May 30, 2024 - 00:06:44
Radio and PodcastLive Radio & Podcasts
आपलं ध्येय सध्या न करण्यासाठी आपण स्वतःला कोणतं कारण देतो आहे ? वेळ नाही ! नशीब नाही ! गाईड मिळत नाही ! की इतर कोणतं कारण ? एकदा अनुरिमा सिंन्हा आणि तिच्या जिद्दीची हि गोष्ट ऐका आणि मग स्वतःच कारण किती योग्य आहे ते ठरावा...