Radio and PodcastRadio and PodcastLive Radio & Podcasts
Inspiration Katta : Marathi Podcast - इन्स्पिरेशन कट्टा - मराठी पॉडकास्ट cover
Education

Inspiration Katta : Marathi Podcast - इन्स्पिरेशन कट्टा - मराठी पॉडकास्ट

मी Podcaster

A Marathi podcast for personal development journey. इन्स्पिरेशन कट्ट्यावर आपण ऐकणार आहोत प्रेरणादायी लोकांच्या सुपर super exciting गोष्टी . आपला host नचिकेत क्षिरे हा आजच्या यशस्वी आणि प्रेर...

Episodes

20 of 69 episodes

EP 68 - Motivation Vs Actions

भाग ६८ मोटिवेशनल व्हिडिओस बघून आपण लगेच कामाला लागतो का ? मोटिवेशनचा डोस किती वेळ टिकतो ? काम करायला, सुरवात करायला मोटिवेशन आवश्यक आहे का ?...

00:06:44May 30, 2024

EP 67 - Find Your 'Why'

भाग ६७ Find Your 'Why' Apple, Nike, Bose , Old Monk , ह्या सगळ्यांमध्ये काय साम्य आहे ? ह्या सगळ्यांना एक कल्ट following आहे. पण त्यांनी हे...

00:11:08May 26, 2024

EP 66 - Justice Vs Forgiveness / परत सुरवात करूया

कधी एखादी गोष्ट मनाप्रणारे झाली नाही, अर्धवट राहिली, कोणी धोका दिला, त्रास दिला तर आपण त्याचं विचारात जन्मभर जगतो. सतत बदल्याची भावना मनात अ...

00:10:31May 21, 2024

EP 65 - कठीण निर्णय घेताना

आयुष्यात कठीण प्रसंगी निर्णय घेणं फार अवघड काम आहे. आपला निर्णय चुकला तर काय होईल ह्या भीतीने आपण बरेचदा निर्णयच घेत नाही. पण निर्णय न घेण्य...

00:05:28May 18, 2024

EP - 64 -Perfection Vs Consistency

Perfection Vs Consistency भाग २ मध्ये मला मेहक मिर्झा प्रभू हिच्याशी गप्पा करायची संधी मिळाली. तीन गोष्टी ह्या भागातून मला प्रकाशाने शिकायला...

00:08:20May 10, 2024

EP 63 - अडचणींवर मात करतांना

नमस्कार, ४ मे २०२० ह्या दिवशी इन्स्पिरेशन कट्टा चा पहिला एपिसोड आला होता. गेल्या ४ वर्षात माझ्या आयुष्यात अनेक चांगले बदल घडले, आणि ह्याला न...

00:09:54May 4, 2024

EP 62 - कॉर्पोरेट जॉब ते आवडते काम - मार्ग कसा शोधावा ? Ft -Sharayu Sawant

कॉर्पोरेट मध्ये काम करता आहे का ? वयाची तिशी पार केली आहे ? असं असेल तर हा एपिसोड तुमच्यासाठी आहे. कॉर्पोरेट जॉब मध्ये कंटाळा येणं, निराशा य...

00:51:08Nov 24, 2023

EP 61. - जिद्द - अरुणिमा सिन्हाची गोष्ट

आपलं ध्येय सध्या न करण्यासाठी आपण स्वतःला कोणतं कारण देतो आहे ? वेळ नाही ! नशीब नाही ! गाईड मिळत नाही ! की इतर कोणतं कारण ? एकदा अनुरिमा सिं...

00:18:39Nov 5, 2023

EP 60 - Resilience | हिरु ओनाडा ची गोष्ट

गोष्ट ऐकायला आवडत नाही असा माणूस सापडणे कठीण. आजीच्या मांडीवर डोकेठेवून, शाळेच्या बाकावर, कॉलेज च्या कट्ट्यावर किंवा ऑफिसच्या कॅन्टीनमध्ये क...

00:16:04Oct 29, 2023

Comfort Zone च्या बाहेर येऊन काम करावं का ? EP 58 - Ft Saumitra Pote & Niranjan Medhekar

ठेविले अनंते तैसेचि राहावे.. जे आहे त्यात सुखी असं जे वागतात आहे ना आणि ज्यांना आजच्या काळात खरंच, मनापासून असं वाटतं आहे ना, त्यांना माझा स...

00:52:13Oct 14, 2023

पोलिसांकडून आपल्याला हे शिकायला मिळतं.. EP 57 - Ft PRAMOD PHALNIKAR

श्री प्रमोद श्रीपाद फळणीकर हे मध्यप्रदेश कॅडर चे IPS ऑफिसर. त्यांनी तिथे अनेक ठिकाणी सेवा दिली. त्यानंतर ते ITBP ( इंडो तिबेटियन बॉर्डर पोली...

01:11:05Oct 7, 2023

पॉडकास्ट मधून प्रबोधन - EP 56 - Ft Dwitiya Sonavane , Shilpa Yadnopavit , Mukta Chaitanya

कुठल्याही इतर माध्यमांसारखं इंटरनेट हे दुधारी तलवारीसारखं आहे. त्याचा चांगला आणि वाईट अश्या दोन्ही प्रकारे वापर करून घेता येतो. इंटरनेट मुळे...

01:17:25Sep 29, 2023

पालक आणि विद्यार्थी मित्रानो - जरा आमचं 'ऐकाकी' - EP 55 - SACHIN PANDIT

वर्गात काय शिवतात ते समजतं नाही आहे? समजलं आहे पण खूप आधीच्या धड्यांचा विसर पडला आहे? परीक्षेआधी परत कोणाच्या तरी मार्गदर्शनाखाली उजळणी कराय...

00:43:14Sep 24, 2023

EP 53 - लॉकडाउन चे फायदे !!

भाग ५३ -लॉकडाउन चे फायदे !! २२ मार्च २०२० म्हणजे आज पासून ३ वर्षांपूर्वी जनता curfue आपण पाळला होता, आणि लगेच दुसऱ्यादिवशी पासून lockdown ची...

00:24:49Mar 21, 2023

EP 52 - जुन्या लग्नाची नवी गोष्ट

फेब्रुवारी महिना, गुलाबी थंडी आणि उद्यावर आलेला valentine's day.. छान रोमँटिक गाणे आठवतात आहे ना? पहिलं प्रेम आठवतं आहे का? आपले किंवा मित्र...

01:23:18Feb 12, 2023

EP 51 - सकाळी लवकर उठावे का? / Sleep and Waking up early

५१ सकाळी लवकर उठावे का? अनेक दिवसांपासून, infact अनेक महिन्यांपासून सकाळी लवकर उठण्याचा मी प्रयत्न करतो आहे, पण काही जमलं नाही बुआ.. मग ठरवल...

00:35:40Jan 30, 2023

EP 50 - लोक काय म्हणतील ?

#Golden jubilee Inspiration katta चे ५० एपिसोड झालेत.. काही लोक म्हणतील इतका वेळ कसा लागला ५० एपिसोड साठी, तर काही म्हणतील इतक्या लवकर झालेत...

00:34:48Jan 15, 2023

EP 49 - PERFECTIONISM - PROCRASTINATION LOOP - दिरंगाई/ चालढकल - पार्ट ३

बरेचदा एखाद काम, हवं तेवढं उत्तम प्रकारे करता येत नाही आहे, ह्या भीतीने आपण ते काम करायचं नाही. ते काम कसं होणार आहे किंवा तुमच्याकडून नेमक्...

00:33:07Jan 8, 2023