
Ep. 52: Golgappa with Nikhil Mahajan
Jan 8, 2020 - 55:17
Radio and PodcastLive Radio & Podcasts
लहानपणच्या आठवणी, आजीच्या गोष्टी, तीच्या हातची भाकर, वरण भात आणि बरंच काही आपल्याला घडवतं. आपली परंपरा जपून तीला कॉटेंपररी स्वरूप देऊन पुन्हा एकदा आपल्या पानातला आवडता पदार्थ बनबण्याचं काम केलं आहे सईने. कसं काय जमलं हे?...