
Ep. 52: Golgappa with Nikhil Mahajan
Jan 8, 2020 - 55:17
Radio and PodcastLive Radio & Podcasts
आॅलराऊंडर या शब्दाला जर एका व्यक्तिचं रुप द्यायचं झालं, तर हीच ती व्यक्ति... अभिनेत्री, शिक्षक, डिझायनर, वेडींग प्लानर आणि सर्वोत्कृष्ट मैत्रीण... सायली फाटक येत आहे आपल्याशी गप्पा मारायला फक्त गोल-गप्पा विथ तृप्ती खामकर...