Radio and PodcastRadio and PodcastLive Radio & Podcasts
भाव मनीचे... cover
Society & Culture

भाव मनीचे...

Shreyas Parchure

शब्दांच्या रेखीव गुंफणीतून स्फुरलेले काही मोहक साज…..

भाव मनीचे... Podcast Guide

Listen to भाव मनीचे..., a Society & Culture podcast by Shreyas Parchure. Stream 14 episodes in Marathi, follow new audio stories, and play episodes online on Radio and Podcast.

Show Topic

Browse this show under Society & Culture podcasts.

Episodes

14 episodes are available for this podcast.

Episodes

14 episodes

पाचशे...!

कधी कधी आपण एखाद्याबद्दल, एखाद्याच्या कृतीबद्दल चट्कन समज करून घेतो आणि निवाडा करून मोकळे ही होतो… पण सत्य परिस्थिती? तिचं काय? असाच मानवी ज...

00:10:38Jun 23, 2023

स्टेशन...!

माझी एक जुनी इंग्लिश ब्लॉग पोस्ट होती ह्याच आशयाची! एका मित्राने मला केवळ शेवटची ओळ दिली होती – म्हणाला ह्याचा पूर्वार्ध किंवा बॅकस्टोरी लिह...

00:08:05Jun 12, 2023

टेबल लॅम्प...

सकाळी उठून अभ्यास किंवा अगदी ऑफिसचं कामही टेबलावर बसून नीट करता आलं तर उत्तमंच! अशा वेळेस सोबत असतो टेबल लॅंप! सादर आहे अशीच एक भूतकाळ आणि व...

00:09:05Jan 20, 2021

प्रॉब्लेम

ह्या वेळेस जरा वेगळ्या ढंगाची कथा घेऊन आलोय. लेखनाची आणि कथनाची शैली जरा थोडी वेगळी असल्यामुळे काहीतरी नवं आहे असं नक्की वाटेल अशी... जाणून...

00:10:06Dec 20, 2020

विरहवाली - भाग २

पहिल्या भागाने उत्सुकता ताणली असेल हे नक्की! घेऊन आलो आहे कथेचा उत्तरार्ध. त्याची, विरहवालीशी भेट होईल का? झाली तर ती त्याला ओळखेल? ओळखलं तर...

00:11:55Nov 17, 2020

विरहवाली - भाग १

नाव तसं गमतीशीरच आहे! कदाचित असा शब्द मराठीत या आधी कधीही ऐकलेला नसेलच! असंच कधीतरी कुणीतरी एखादा शब्दप्रयोग करतं आणि आपण नेमके कोणत्याशा आठ...

00:10:31Nov 4, 2020

कॉनव्होकेशन

आपल्यापैकी बहुतेक प्रत्येकाला डिग्रीचं कौतुक असतंच! आणि त्यातल्या त्यात ती जेव्हा मिळते त्या सोहळ्याचं तर नक्कीच! अशाच एका कॉनव्होकेशनची ही...

00:09:57Oct 8, 2020

I Quit... (आय क्विट...!)

असं वाटलंय का कधी की... बास! कंटाळा आला. विटलो! खूप झालं... तसाच, आपल्या कथेच्या नायिकेला एका वेगळ्याच पातळीचा उबग आलाय! आता तो नक्की कसला आ...

00:11:17Sep 9, 2020

चहा...!

चहा! अहा! काय चीज बनलीय! चहा हवाच असतो सारखा आणि चहा सोबत खुलतात, गप्पा! अशीच एक कथा म्हणा, प्रसंग म्हणा, घडला आहे दोन मित्रांमधे, चाय पे चर...

00:10:46Aug 26, 2020

भांडण...

पाऊस म्हणला की तो आवडणारे आणि नावडणारे आलेच! मग असं असताना नेमकं आपलं कुणीतरी अचानक आपल्याला दूर, लॉंग ड्राईव्ह वर घेऊन जायची ऑफर देऊ लागलं...

00:09:58Aug 3, 2020

धंदा....!

रस्त्यावर उभं राहिलेलं असताना कितीतरी काय काय घडत असतं, एक असतात आपले मनातले विचार आणि एक असतं तिथे रस्त्यावर धावणारं सगळं विश्व! आजची आपली...

00:09:46Jul 18, 2020

ठेवा...

जुन्या आठवणींत रमला आहात कधी? विशेषतः जुने फोटो, जुन्या कविता, जुनी पुस्तकं, जुने कागद, जुनी पत्र वगैरे.... आणि जुनी माणसंही कदाचित....! अशी...

00:11:57Jul 9, 2020

ट्रेन, मी आणि.....

एकट्याने ट्रेनचा प्रवास आपल्यापैकी अनेकांनी केला असेलच! मात्र त्यात अशी सोबत लाभली तर काही औरच मजा! जाणून घ्या ह्या प्रवासाची कथा….

00:12:20Jun 30, 2020

भाव मनीचे...

नमस्कार! खरंतर, पॉडकास्ट म्हणजे काय? हा तसा अगदीच साहजिक असा प्रश्न आहे.... सोप्या शब्दात सांगायचं झालं तर, पॉडकास्ट म्हणजे कथे चा, कवितेचा...

00:00:44Jun 27, 2020